
अहमदपूर तालुका प्रतिनिधी : प्रफुलचंद्र केंद्रे ======================
ओबीसी उमेदवार म्हणून माजी आमदार भगवान खंदाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अहमदपूर चाकूर विधानसभेचे आमदार कोण होणार याकडे लक्ष लागले असता माजी आमदार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय अखेर मागे घेतला. बब्रुवान खंदाडे यांचा राजकीय प्रवास बगता त्यांच्या मागे प्रचंड असा जनसमुदाय त्यांची ताकत तालुक्यात दाखवत अर्ज भरण्यात आला होता अहमदपूर चाकूर तालुक्यातील कार्यकर्ते आले होते. अखेर एवढा जनसमुदाय असताना त्यांनी ओबीसी उमेदवार गणेश हाके यांना पाठिंबा दिला. राजकीय गणित बघता
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ते गणेश हाके यांनी भाजपला सोडचिट्टी देत उमेदवारी अर्ज जन स्वराज पक्षाची उमेदवारी घेत अर्ज दाखल केला. ओबीसी दोन उमेदवार असल्यामुळे ही लढत ओबीसी आहे की नाही असे वाटत असतानाच अशी स्पष्ट दिसत आहे. येत्या 4 तारखेला अहमदपूर चाकूर विधानसभेच्या उमेदवाराचे चित्र स्पष्ट दिसतील. अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये माजी आमदार भगवान खंदाडे अखेर अपक्ष लढण्याचा निर्धार केला होता. पण एक ओबीसी उमेदवार उभा टाका वाशी अहमदपूर चाकूर विधानसभेच्या जनसमुदायाचे अपेक्षा होती ती आज पूर्ण झाली पुष्पहार व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यां मध्ये आनंदाची वातावरण आहे..
Discussion about this post