
आपले सहकारी संदीप वागस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप फटाकडे, प्रवीण फटाकडे, संकेत वागस्कर, दीपक वागस्कर, विशाल वागस्कर, दीपक भाऊ वागस्कर, ओंकार वागस्कर, अक्षय वागस्कर, क्षितिज रूपनेर, अतुल वागस्कर, गणेश वागस्कर यांचा प्रवेश झाला आहे.
आपल्या महाराष्ट्राला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि सर्व शिवसैनिक परिवर्तनाची लढाई लढत आहेत. या लढाईचे पाईक होऊन आपणही आपापल्या भागात पक्ष विचारधारा अधिक सक्षम करा. तसेच जनाधार निर्माण करा, असे आवाहन प्रवेशकर्त्यांना केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवेशकर्ते व नागरिक उपस्थित होते.
.
.
.
Discussion about this post