


जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा येथे हरिण व मोटारसायकल च्या धडकेत मोटारसायकल स्वार आरूण रामराव वाघमारे यांना जागीच मृत्यू झाला.. तसेच हरिण जागीच ठार झाला.. ही घटना रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली आसुन त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आसता डॉ साहेब यांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले..
Discussion about this post