
कोल्हापूर प्रतिनिधी किशोर जासूद..
अंबप येथील ‘प्रशांत निचळ वॉरिअर्स संघाने उपविजेतेपद पटकावले. विजेत्या व उपविजेत्या संघास राजेंद्र माने सर व ज्योतिरादित्य माने यांच्या हस्ते व मा.विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनुक्रमे 25 हजार रूपये व 20 हजार रूपये चषक देऊन गौरविण्यात आले. सामनावीर , मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाजचा मानकरी रोहण गायकवाड ठरला.*
उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत पाटील ठरले यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी राजेंद्र माने सर म्हणाले, अंबपमध्ये क्रिकेटची उज्ज्वल परंपरा गतीने पुढे नेण्याचे काम
अंबप स्पोर्ट्स व अशोकराव माने ग्रुप करीत आहे. उत्कृष्ट क्रिकेटपटू घडविण्याबरोबरच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, प्रसाद पाटील बाबा यांचे विशेष सहकार्य लाभले.
या वेळी उपसरपंच माणिक दाभाडे, पोलिस पाटील पंढरीनाथ गायकवाड, सुरेश नरके, धनंजय देसाई , प्रशांत निचळ ,अविनाशजाधव, दिग्विजय पाटील, अक्षय लोकरे विक्रम साबळे, आदित्य जोंधळे आसिफ मुल्ला ,सुनील माने, हरिश्चंद्र गायकवाड ,बबन माळी, प्रकाश कुंभार, उदय शेटे, अविनाश वाघमोडे, केतन माने, सागर पाटील, अभिजित माने, रोहित चिबडे ,शहाजी पाटील, उपस्थित होते.
Discussion about this post