युवा नेतृत्वाने दिली सामान्य घरातील कार्यकर्त्याला जिल्हा व तालुका पदावर काम करण्याची संधी
आज दिनांक ०९/ ०८/२०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रभारी अजय छिकारा जी व सहप्रभारी कुमार रोहित जी तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष कुणाल जी राऊत यांच्या आदेशानुसार व आमचे लाडके युवा नेते तथा धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष अश्लेष भैया शिवाजीराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली कम करत असताना तळागाळातील कार्यकर्त्यानाची कामे बघून आज काँग्रेस कार्यालय उमरगा येथे धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज भैया पाटील यांच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव महेश देशमुख तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड सुभाष जी राजोळे साहेब ,जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणेजी,माजी नगरसेवक विजय वाघमारे ,विजय दळगडे , धाराशिव काँग्रेस चे अग्निवेश शिंदे उमरगा तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ , उमरगा शहर कार्याध्यक्ष अभिषेक औरादे नानाराव भोसले ,
ऍड पोतदार साहेब ,ऍड एस पी इनामदार ,अमर कोथिंबरे, मधुकर यादव ,राजू तोरकडे , अनुसूचित विभागाचे कार्याध्यक्ष संजय सरवदे ,मुकेश सोनकांबळे ,शिवाजी गायकवाड ,अश्लेष भैया मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर सर ,प्रा अजय कांबळे सर , नितीन कोराळे , सतीश मुदकणा ,विराज मोरे सर ,बालाजी मोरे ,गणेश पाटील , अनिल साळुंखे,नितीन राठोड ,अभंग शिंदे ,वैभव मोरे ,संकेत वाघमारे ,अशोक भैया ममाळे, अरविंद पाटील,महेश जाधव ,अप्पा कारभारी,प्रकाश चव्हाण ,इम्रान मुजावर ,सौ संगीताताई चव्हाण,कृष्णा पाटील,सचिन बेंबळगे ,यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
नवनिर्वाचित सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
इरफान रहेमान जमादार धाराशिव युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष
दादासाहेब गायकवाड धाराशिव युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष
सौ संगीताताई प्रकाश चव्हाण धाराशिव युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष
अभिमन्यू कांबळे समन्वयक सोशल मीडिया धाराशिव जिल्हा
सोहेल इनामदार उमरगा शहराध्यक्ष युवक काँग्रेस
प्रफुल्ल गायकवाड उपाध्यक्ष युवक काँग्रेस उमरगा तालुका
अविनाश माळी तालुका सचिव युवक काँग्रेस उमरगा
Discussion about this post