कातिऀक पौर्णिमा निमित्त आज शुक्रवार दि.15 येथे यात्रा भरणार आहे.कूतिका नक्षत्रावर सुमारे एक लाख भाविक कातिऀक स्वामी मंदिरात दर्शनाचा लाभ घेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गोदावरी नदी तीरावर कार्तिक स्वामी मंदिराचा अहिल्यादेवीनीच जीणीऀध्दार केला घडीव आणि कोरीव दगडाचे काम असलेल्या मंदिराचा कळस 50 फूट आहे. मंदिरात मध्यभागी तांत्रिक मांत्रिक शंकराची पिंड दक्षिणमुखी कार्तिक स्वामी मूर्ती उत्तेरस गणेश तर पश्चिमेस पार्वती व गंगा मातेची मूर्ती आहे मंदिराच्या उजव्या बाजूला नवग्रहाचे मंदिर आहे
कृतिका नक्षत्रावर महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात येतो यावर्षी शुक्रवार दिनांक 15 रोजी कृतिका नक्षत्राचा पर्वकाळ रात्री 9.55 शनिवार पहाटे 2.59 पर्यंत या पवऀकळात महिलांना दर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान कार्तिक स्वामी भक्त मंडळाने केले आहे.
Discussion about this post