मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरेमानोरा : कांरजा-मानोरा विधानसभा क्षेत्रात वातावरण तापायला लागले पण अजित पवार गट थंड दिसुन येत आहे महायुतीच्या उमेदवार यांचा प्रचार करतांना मोजकेच कार्यकर्ते दिसत आहे महायुती च्या उमेदवार यांचा नांमाकन अर्ज दाखल करायच्या दिवशी अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांची अनुउपस्थिती बरेच काही सांगुन जाते नेमके आजित पवार गटात चाललय काय ? हा विषय चर्चेत आहे काही कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करीत आहे तर काही महाविकास आघाडी सोबत आहे अजित पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष यांचा मानोरा येथे माननारा खुप मोठा गट आहे बाजार समीती . खरेदी विक्री संघ. पंचायत समीती. जि.प.सदस्य आहे पण ऐरवि प्रचारात समोर आसणारे आज कुठे दिसुन येत नाही .
बॉक्स …कांरजा-मानोरा विधानसभा महायुतीच्या उमेदवार यांचा प्रचार अजितदादा पवार महायुती सोबत आहे त्यांच्या आदेशानुसार महायुतीचा धर्म पाळत आहे आणी प्रचार करीत आहे आणी आम्ही महायुती सोबत आहे.राजुभाऊ गुल्हाणेओ.बि.सी,सेल महाराष्ट्र प्रदेश उपध्यक्ष तथा नियोजन समीती सदस्य वाशिम जिल्हाबॉक्स …*अजित पवार गट कोणाचे कसनार नट*आज मानोरा येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी आजित पवार गट जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे मानोरा येथिल कार्यकर्ते यांच्या भेटी घेणार आहे कांरजा-मानोरा विधानसभा अढावा घेवून कार्यकर्ते यांना काय आदेश देतात हे लवकरच समजेल आजुन पर्यंत महायुतीच्या उमेदवारा बरोबर प्रचाराला अजीत पवार गटाचे काही कार्यकर्ते सोडले तर कोणी दिसुन पडत नाही.
Discussion about this post