प्रतिनिधी. योगेश कोरगांवकर 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकी मध्ये रत्नागिरीमध्ये. आमदार श्री उदयजी सामंत. आणि माझी आमदार श्री बाळासाहेब माने. याच्यामध्ये खरी लढत बघायला मिळणार आहे. दोघांच्याही मतदारान बरोबर गाठी भेटी चालु आहेत.
दोघाचे कार्येंकरते जोमाने काम करत आहेत. एक एक मत पिंजून काढत आहेत. एकीकडे युती. दुसरीकडे आघाडी असे युद्ध चालु आहे. दोनही शिवसेना आमने सामने आहेत.डाव रंगात चालला आहे..
दोनही कार्येंकरते म्हणताना दिसत आहेत कि आमचाच उमेदवार येणार. फटाके आम्हीच फोडणार. बघू येणारी 23 तारीख सांगेल. काय होणार ते.. मात्र एक मात्रे खरे आहे. काही काही लोक म्हणत आहेत कार्यकर्ते जोमात आणि जनता कोमात…!
Discussion about this post