नागपूर बोर्डाने निश्चित केलेले परीक्षेचे संपूर्ण माहिती,, फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत नियमित सत्राच्या परीक्षा घेण्यात येणारे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.
बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना अर्ज सरल प्रणाली मध्ये आँनलाईन भरायचे आहेत. असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी..
पियूष गोंगले..
📲 संपर्क 9423170716..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यंदाही फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत नियमित सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार आहे.
बारावीच्या आगामी परीक्षेसाठी निकालही कायमचं वादात सापडले आहेत. त्यामुळे बोर्डाने निश्चित केलेले आहे की, अंतिम तारीख बोर्डाने परीक्षा नियंत्रक टिकेना जहिर केलेल्या कार्याची अंदाज अंतिम तारीख अद्याप ठरवली जाईल अशी माहिती आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार 6 ते 20 नोव्हेंबरपासून या कालावधीत नियमित सत्राच्या परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत.
व त्यानंतर विचार न करता विद्यार्थी वर्गाकडून विलंब शुल्क आकारले जाईल, आणि त्यानंतर अर्ज दाखल केले जाईल, असं महाराष्ट्र बोर्डाचे निर्णय.
घेण्यात आला आहे परंतु वस्तुस्थिती अशी झाली की विद्यार्थ्यांचे नुकसान न होता वाढतच चालली आहे, विद्यार्थी वर्गाला संयोग होऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे की, अभ्यासक्रम आराखड्यानुसार याची अंमलबजावणी पुढील दोन वर्षांत अपेक्षित आहे म्हणून माहिती,
✒️गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी..
पियूष गोंगले✒️..
Discussion about this post