२०२४ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मा. ना. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वात व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार रॅली काढली जाणार आहे. प्रचार रॅली नंतर जाहीर सभा श्री मंगल कार्यालय, लोणार येथे पार पडेल. तरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहुल मला पाठिंबा द्यावा अशी नम्र विनंती. सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ११ वाजताजाहीर सभा: दुपारी १ वा. श्री मंगल कार्यालय, लोणार.#अनुक्रमांक_३ #विधानसभा_ मेहकर_लोणार
Discussion about this post