संतोष भिकन दौड
सोयगाव
शहरातील नारळीबाग येथील रहिवाशी संतोष भिकन दौड (वय ५०) यांचे बुधवारी (दि.२) सकाळी हदयविकाराचा झटकक्याने निधन झाले.
त्यांची अंतयात्रा नारळी बाग सोयगाव येथून निघून सोनानदी मुक्तीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्यात पत्नी,एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे.
फोटो ओळ :- सोयगाव – निधन वार्ता – संतोष भिकन दौड यांचा फोटो
Discussion about this post