

स्थळ रोटरी क्लब हॉल गंजमाळ नाशिक प्रमुख प्रबोधन मा.एडवोकेट संघराज रुपवते जेष्ठ विचारवंत तथा साहित्यिक प्रमुख उपस्थिती मा. समृद्धी सरवार बाल अभिनेत्री चित्रपट सत्यशोधक.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डी के आहिरे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र समता शिक्षक परिषद सन 2024 आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी पहिणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका . सौ संगीता दयाराम बजाड , गिल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले..
Discussion about this post