प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण
संपर्क : ९९३०७५१२५७
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीला घवघवीत असे यश मिळाले आहे. कल्याण पश्चिमेतील भाजपचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. तर यावेळी कल्याण पश्चिम आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाबद्दल फडणवीसांकडून नरेंद्र पवार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
Discussion about this post