सारथी तर्फे दिल्या जाणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील नववी ते बारावीच्या मराठा, कुणबी-मराठा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावेत.
शेवटची तारीख: ३ डिसेंबर २०२४
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना संपर्क करावा.

Discussion about this post