पण माननीय राज साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक सर्वसामान्य जनतेसाठी हितासाठी गोरगरिबाला धान्य मिळण्यासाठी गेल्या सात दिवसापासून बेमुदत अमरन उपोषण चालू होते शेवट शेवट त्यांना न्याय मिळाला प्रशासनाने दखल घेतली उपोषण कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक ज्ञानेश्वर महाजन यांना सिंदखेडराजा मातृ भूमीमध्ये आज सोनोशी या जनतेला गोरगरीब जनतेला न्याय दिला.
तसेच आज प्रशासनाने दखल घेऊन माननीय तहसीलदार साहेब सर्व त्यांचे शिष्टमंडळ येऊन त्यांचे उपोषण सोडवले त्यांच्या मध्यस्थीत बुलढाणा जिल्ह्याचे घाटाखालचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ बरबडे तसेच मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे सरपंच राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या मध्यस्थीत उपस्थित राहून आपल्या सर्व जनतेला गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आज उपोषण मागे घेण्यात आले.
तसेच उपस्थित म्हणून सिंदखेड राजा तालुक्यातील मनसे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ पुरंदरे उपजिल्हाध्यक्ष अतिश राजे तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी आजी-माजी पदाधिकारी सर्व उपस्थित राहून महाराष्ट्र सैनिक ज्ञानेश्वर भाऊ महाजन यांना प्रशासनाने न्याय दिला तसेच प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुलढाणा जिल्हा तर्फे मनसे अभिनंदन, आपला नम्र ज्ञानेश्वर महाजन महाराष्ट्र सैनिक सोनाशी
Discussion about this post