तालुका प्रतिनिधी:लखन चव्हाण
आसोली तांडामध्ये अवैध देशी दारू व गावठी दारू विक्री होत असल्याचे दिसुन येत आहे यामुळे युवा तरुण पिढी दारूचे व्यसनाधीन होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र निर्माण होत आहे याकडे प्रशासनाचे दुरलक्ष होत आहे. सध्या कोणाचेही लक्ष जात नाही तरी संबंधित विभागाने या कडे लक्ष देऊन अवैध देशी दारू व गावठी दारू विक्री करणाऱ्या कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे
Discussion about this post