आजरा तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ विधी झाला. त्याबदद्ल भारतीय जनता पार्टी आजरा तालुका अध्यक्ष बाळ केसरकर यांच्या मार्फत आजरा शहरामध्ये साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. जिल्हा उपाध्यक्ष श्री. जयवंत सुतार, अनिल पाटील, शुभम पाटील, शिवाजी पाटील, पिंटु रांगणेकर त्याच बरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post