
न्हावेली ची ग्राम दैवत सुप्रसिद्द देवता आई माऊली चा दिनांक 10 रोजी मंगळवार रोजी जात्रौस्तव होणार आहे त्या दिवशी धार्मिक विधी ओटी भरणे नवस फेडणे पालखी मिरवणूक अशा प्रकारचे कार्यक्रम असतात

तसेच रात्री वालावलकर दशावांतर् नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे याचा लाभ घ्यावा असे आव्हाहन् मानकरी आणी गावातील ग्रामस्थ यांनी केली