9 Total Views , 1 views today

सौ, वैशाली जितेंद्र शितोळे देशमुख..
यांची, पुणे जिल्हा महिला ग्रामीण अध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली,
सौ, वैशाली ताई हया समाजातील सामाजिक क्षेत्रामध्ये गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,महिलांचे, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न शिल, असतात, त्यांना सामाजिक क्षेत्रामधून कला क्रीडा बचत गटांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात व यांची निवड झाल्याबद्दल दौंड तालुका परिसरातील त्यांचे कौतुक केले जाते व खोपडी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले..
Discussion about this post