



६/१२ /२४ ते १६/१२ /२४
असा एकूण अकरा दिवसाचा सप्ताह दरवर्षी प्रमाणे होत आहे.
सकाळी ७ ते १० सामुदायिक द्यानेशवरी पारायण ११ ते २ महारुद्र अभिषेक दुपारी २ ते ४ गाथा भजन ५ ते ७ महिला भजनी मंडळ कडून भजन ७ ते ८ हरिपाठ ९ ते १२ कीर्तन १२ ते ४ हरी जागर ४ ते ६ काकडा असा २४ तास दररोज मठात कार्यक्रम अखन चालू असतात. शेवटच्या दिवशी रात्री श्रींची पालखी निघून nagr प्रदक्षिणा करून सकाळी १० ते १ या वेळेत उदगीर नग्री पूर्ण मंदिरात येऊन दर्शन घेत असते..
Discussion about this post