
हिंगणघाट :- हिंगणघाट येथील नामांकित समाजसेवक मोहसिन अली यांचा दिनांक ०५/१२/२०२४ ला होटेल तनवीर येथे मोठ्या उत्साहने जन्मदिवस साजरा करण्यात आला. यात हिंगनघाटचे समाजसेवक व अनेक राजनैतिक लोक उपस्तिथ होते. या वेडी उपस्तिथ उमर भाई, सुल्तान भाई, अहेफाज़ भाई, इरशाद शेख, जुनैद भाई, दानिश जुबीन, शहेबाज़ भाई, यासीन भाई यांनी केक आणी फटाक्यांची आतिशबाजी करुण वाढदिवस साजरा केला…
Discussion about this post