
उमरखेड विधानसभा निवडणुकीत १७ हजारांच्या मताधिक्याने आणि प्रथमच एक लाखांच्या वर मतदान घेणारे आमदार किसन वानखेडे यांनी रविवार, ८ डिसेंबरला दुपारी आपले वृद्ध मातापिता व पत्नीसह विधानसभेत नतमस्तक होऊन प्रवेश घेतला आणि विधानसभा सभागृहात आमदारकीची शपथ घेतली..
Discussion about this post