भूम :: आज भूम शहरांमध्ये समर्थ नगर प्रभागतील अन्नपूर्णा बालक मंदिर च्या वतीने शाळेतील लहान लहान बालकांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी त्यांच्याकडून आठवडी बाजार मध्ये ज्या पद्धतीने भाजीपाला विक्री केला जातो त्या पद्धतीने आज अन्नपूर्णा बालक मंदिरासमोर बालवाडीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना भाजी विक्री ची दुकाने मांडून दिली व त्याचे विक्रीही करण्यात आले
या अनख्या प्रोग्राम पाहण्यास परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते तसेच शहरातही या अनोख्या बाजाराची चर्चा होती याचा मुख्य उद्देश म्हणजे लहान बालकांना आत्तापासूनच व्यावसायिक ज्ञान मिळावे हा होता
Discussion about this post