प्रतिनिधी सुरज कांबळे मुखेड
परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधानाचे पुस्तक असलेली प्रतिमा याची दिनांक 10.12.2024 रोजी विटंबना करण्यात आली याचा निषेध म्हणून काल दिनांक 11. 12.2024 रोजी परभणी जिल्हा बंद करण्यात आले. त्या विटंबना करणारे व्यक्तीला पोलिसांनी अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून काल आंबेडकरवादी व अनेक संघटनेने परभणी येथे रस्त्यावर उतरल्या नंतर पोलिसांनी समाज बांधवांवर व संघटनेवर मारहाण लाठीचार्ज करण्यात आली हा प्रकरण दबवण्याचा प्रयत्न चालू आहे असे समाज बांधवांनी सांगितले आहे
Discussion about this post