पुणे प्रतिनिधी-प्रमोद शितोळे
सद्गुरु दत्त महाराज पायी दिंडी पालखी सोहळा देशमुख वाडी पडवी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे सालाबाद प्रमाणे सद्गुरु दत्त महाराज पायी दिंडी सोहळा स्वागत रांगोळी काढून करण्यात आले, हरिभक्त परायण महाराज भास्कर एरंडे सावकार महाराज मोरे गुरुदत्त भक्त मंडळ यांचे देशमुख वाडी चे प्रगतिशील बागायतदार कै, बाबासाहेब. शितोळे, देशमुख, यांच्या आशीर्वादाने वाडी येथील दत्त महाराज पालखीचे आगमन, प्रगतिशील बागायतदार श्री बाळासाहेब शितोळे यांच्या हस्ते भास्कर महाराज एरंडेकर व सावकार महाराज मोरे यांना श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले, श्री सद्गुरु दत्त महाराज पालखी सोहळ्याच्या दत्त भक्तांना चहा व नाश्त्याची व्यवस्था केली श्री सद्गुरु दत्त महाराज पालखीच्या पादुकाचे पुष्प व श्रीफळ अर्पण करून महिला भगिनींनी दर्शन घेतले, दत्तभक्त मंडळ यांचे आभार प्रमोद शितोळे यांनी मानले, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका, प्रमुख उपस्थितीत श्रीदत्त मंडळ देशमुख वाडी, वाल्मीक राव शितोळे, प्रतीक शितोळे, योगेश, वायरमेन शितोळे, संतोष दादा शितोळे, अमित धुमाळ , सुजित शितोळे सामाजिक युवा कार्यकर्ते, व महिला मंडळ व संख्येने उपस्थित होत्या

Discussion about this post