शहर प्रतिनिधी
अझहर पठाण
कळंब: आज कळंब येथे मस्साजोग (ता केज) येथील तरुण सरपंच तथा सक्रीय मराठा आंदोलक संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करने बाबत.बिड जिल्ह्यात गेल्या कही दिवसापासून व्यक्तिदोषातुन कारादिक समाजावर प्राज्ञाठकले केले जात आहेत यातूनच मस्सराजोग (ता. केंज) येथील तरुण सरपंच व सक्रीय मराठा आदोलक कै. संतोष याचे भर दिवसा अपहरण करुण दुर्दैवी हत्या करण्यात आली असून या घटनेला 24 तास उलटुनही मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत हे संतापजनक असून यातून समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून या निषेधार्थ उद्या दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपति शिवाजी महाराज चौक कळंब येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून याची प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती.

Discussion about this post