प्रतिनिधि:- शेख मोईन.
किनवट दि.12 – लोकनेते, बहुजन समाजाचे भाग्यविधाते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती बुधवार, रोजी सकाळी १०वाजता स्व.गोपीनाथजी मुंडे चौक गोकुंदा किनवट येथे साजरी करण्यात आली. स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थिति मध्ये पुष्पहार हार अर्पण करण्यात आले,यावेळी रामेश्वर मुंडे (नायब तहसीलदार किनवट) आत्माराम मुंडे, मुक्तीराम घुगे,नागनाथ कराड, बिबीशन पाळवदे, प्रा. गोवर्धन लांब, प्रा. गव्हाणे सर,बालाजी मुरकुटे,संजय केंद्रे,बालाजी बामणे, ,रघुनाथ कराड महाराज,दिगंबर मुंडे, नामदेव केंद्रे,शाम मुंडे , बालाजी(बंटी) फड, बालाजी केंद्रे, दत्ता जायभये,तोळाजी मुंडे, सुभाष मुंडे, अमोल मुंडे, पप्पू घुगे, बंडू मुंडे, संतोष मुंडे, मारोती सुंकलवार यांच्या सह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
किनवट तालुक्यातील व परिसरातील अनेकांनी यावेळी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
Discussion about this post