
प्रतिनिधी : मारोती धुप्पेकर
उमरी तालुक्यातील नूतन विध्यालय जवळील साईबाबा वेल्डिंग दुकान फोडून चोरट्याने पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी करून फरार झाल्याचे घटना काल दिनांक 16/12/2024 रोजी मध्यरात्री 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून फरार झाल्याचे घटना घडली. मंगळवारी सकाळी 9 वाजता दुकान उघडण्यासाठी बघितले तेव्हा त्यांना कळालं की शेटरचे कुलूप फोडले दिसले तेव्हा त्यांना कळाले की चोरी झाली असे कळल्यानंतर सदरील माझे दुकान अज्ञात व्यक्तींने फोडले तेव्हा त्यांनी पोलिस स्टेशन ऊमरी येथे धाव घेतली तेव्हा सदरील पोलीस स्टेशनचे आमंलदार गेडाम साहेबयांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली,
उमरी तालुक्यातील अवैध धंदे जोमात चालु आसल्यामुळे चोरीचे प्रमाण तालुक्यात खुप मोठ्या प्रमाणात होत आहेत आसे दिसत आहे.
यावर पोलीस स्टेशनचे आधिकारी कर्मचारी काय चोरी करणार्या व्यक्तींनी पकडुन न्याय देतील याकडे सर्वांचे लक्ष आहे..
Discussion about this post