


यावेळी प्रमुख पाहुणे ओमप्रकाश जी अग्रवाल गजेंद्र शेठ अंबळकर हिरामण आप्पा गवळी शिवाजीराव काकडे हे प्रमुख उपस्थित होते. जेष्ठ नागरिक आघाडीचे राजेंद्र मुजगे नाना, युवराज बोरसे, बाबा बिरारी, कमलाकर पाटील, राजु बागुल, नंदुभाऊ ठोंबरे, बडगुजर नाना,साळुंके नाना,पोतदार नाना, आनंदा चौधरी, विधानसभेत केलेले कामाचे सर्वांनी कौतुक केले..
Discussion about this post