


प्रतीनीधी..जामखेड.. शेख जमिर
जामखेड शहरात राञी आकरा बाराचा सुमारास बीबटया आढळा जामखेड शहरात दोनदीसानी बिबटया वावरात आहे. तरी प्रशान अजुन याची दखल घेत नाही. वनविभागाचे अधिकारी अजुन काही जामखेड शहरात अलेले दिसत नाही. लोकां मधे भीतीचे वातवरन खुप वावरत आहे. तरी प्रशासनाने याची याची दखल घ्यावी असे जामखेड वाशीयांना वाटत आहे. दोन आमदार असुन सुद्धा प्रशासन बघ्याची भुमीका घेत आहे असे वाटते. दोन आमदार असून काय फायदा आमदार साहेबानी याची दखल घेवुन प्रशासनास जागे करावे असे जामखेड वाशीयांना वाटत आहे.
सर्व जामखेड वाशीयात भीतीचे वातावरन आहे, सर्व जामखेड वाशी यांनी याची दखल घावी..
Discussion about this post