नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्ना संबंधीत मागण्यांचे पत्र देण्यात आले.
नांदेड ते जालना चालणारी वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत चालवण्यात यावी. व
निजामबाद ते तिरुपती चालणारी रॉयल सीमा एक्सप्रेस ही नांदेड पासून चालवण्यात यावी. व तसेच
नांदेड ते मुंबई जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस दादर स्थानक येथे थांबा देण्यात यावे.
Discussion about this post