अक्कलकोट(प्रतिनिधी)आत्मभान आंदोलन कृति समितीचे सोलापूरातील भीमसैनिकांनी एकत्रित येऊन अन्याय-अत्याचार विरोधात संघटनेच्या माध्यमातून अर्ध नग्न मूकमोर्चा काढून लक्ष वेधले.
शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धरण करत आत्मभान मूकमोर्चा आंदोलनात शेकडो भीमसैनिक सहभागी झाले होते.
या आंदोलनात पॅंथर आतिश बनसोडे,सत्यजित वाघमोडे,भागप्पा प्रसन्न,संदिप वाघमारे,अनुराग सूतकर,सुमित शिवशरण,महेश जाधव, चंद्रकांत सुरवसे,अविनाश आठवले,नरेंद्र शिंदे,प्रजोल प्रसन्न,मनोज धोत्रे सह इतरांनी
आत्मभान आंदोलनात सहभाग घेतला होता.
Discussion about this post