पुणे चिचवड येथील पदाचा पदभार स्वीकारला
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : कोंडोली येथील शिक्षक श्री श्रीकृष्ण राऊत यांची सुकन्या अनुजा राऊत या पिंपरी चिंचवड पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक psi पदी रुजू झाल्या आहेत
अनुजा राऊत यांनी दोन वर्षा अगोदर पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली होती यानंतर त्यांनी पोलीस अकादमी नाशिक येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले असुनआज पिंपरी चिंचवड पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदाचा त्यांनी पदभार सांभाळला आहे कोडोली गावच्या प्रथम महिला आज पोलीस उपनिरीक्षक पदावर पोहोचल्याने त्यांच्या निवडीचे कोडोली ग्रामस्थातुन मोठे कौतुक केले जात आहे तर ग्रामस्थातआनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनुजा राऊत यांना पुढील यशस्वी वाटचालीस कोडोली व परिसरातुन शुभेच्छेचा वर्षाव होत आहे
Discussion about this post