दिनांक 21/12/24 रोजी चिखलदरा तालुक्यातील खटकाली ,आमझरी, टॅटू ,शहापूर या गावात अत्यंत गरजू कुटुंबीयांना कपडे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने माझी जिल्हा परिषद सदस्य माननीय प्रकाश दादा साबळे उपस्थित होते.
सागर मेघे फाउंडेशन गेल्या सहा वर्षापासून मेळघाट सारख्या दुर्गम भागात सदर स्तुत्य उपक्रम करीत आहे, त्याबद्दल त्यांचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे.
Discussion about this post