


शहापूर तालुका व्यापारी मंडळातर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यासाठी आज शहापूर बंद ची हाक देण्यात आली होती. आज या घटनेचा निषेध म्हणून मूक मोर्चा काढण्यात आला होता.या मूक मोर्चात मा.आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांनी उपस्थिती राहून व्यापारी मंडळाच्या मूक मोर्चात सहभागी झाले.यावेळी मूकमोर्चात तालुक्यातील असंख्य व्यापारी ,नागरिक सामील झाले होते..
Discussion about this post