टेंभूर्णी प्रतीनिधी, शेख गफूर..
दि २० १२ २ ० २४ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास बुलढाना अर्बन च्या कर्मचारी यांच्या कडून टेभूर्णी वरून जाफराबाद जात असताना ३ अघात इसलम यांनी दोघांनी मारहाण करून यांच्याकडून बॅग हिसाकावून पळून गेले. पोलीस स्टेशन यांनी लगेच चोरट्याचे शोध सुरू केले. बॅग मधील गेलेले मोबाईल राजूर फाटा येथे मिळून आले. तसेस कर्मचारी यांचे आधार कार्ड गाढेगव्हान येथे मिळाले. यावरून असे निष्पन्न झाले चोरटे राजूरकडे पडून गेले…
Discussion about this post