
त्या निमित्त श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी आपन मोठ्या संख्येने ऊपस्थित रहावे असे आव्हान आयोजक समितीने केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण साईबाबा मंदिर अंदरसुल…
Discussion about this post