
प्रतिनिधी पुणे :-
युवा क्रांती फाउंडेशन माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष मा.श्री भागवत झाल्टे व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महिला आघाडी
सौ.अर्चनाताई पडवळ
यांची नेहमीच चांगल्याप्रकारे अन्याय अत्याचार भ्रष्टाचारविरुद्ध लढणारे व चांगल्या कामगिरी बद्दल संपूर्ण जिल्ह्यात चर्चात असलेली व्यक्तिमत्व यांना शिवस्वराज्य युवा सेना संघटनेने महाराष्ट्र राज्य श्री. भागवत झाल्टे यांची सोशल मीडिया पदाधिकारी पदी व सौ .अर्चनाताई पडवळ यांची पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महिला आघाडी पदी पुणे येथे नियुक्ती करण्यात आली.
त्या वेळी प्रमुख उपस्थिती
संस्थापक अध्यक्ष मा.श्री पोपट आत्माराम पा. पताडे
प्रदेश संघटक – मा.श्री विक्रमभाऊ कदम
प्रदेश संपर्कप्रमुख मा.नितिनभाऊ राव
मराठवाडा अध्यक्ष – मा.श्री जोतिराम पवार
महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा मा.सौ.विमलताई काजळे
महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.सौ.प्रितीताई विचारे
प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी
सौ.मिलन ताई पवार
नाशिक जिल्हाध्यक्ष मा. अंकुशभाऊ गुंजाळ
महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा मा.शिल्पाताई गोडांबे
पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ मोरे सुशमाताई सोरटे – शिवकन्या
ह.भ.प.संदीप महाराज जाधव ज्ञानेश्वर झाल्टे स्वप्निल काकुळते मच्छिंद्र बिडगर व पुणे येथील इतर मान्यवर कार्यक्रम साठी उपस्थित होते.
आपणा सर्वांच्या हातून शिवस्वराज्य युवासेना संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे जाळे वाढविण्यासाठी प्रयत्न कराल तसेच सर्वसामान्य जनतेचे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार प्रश्न सोडविण्यासाठी नव्या जोमाने सुरुवात करावी असे ह.भ.प. संदिप महाराज जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या..
Discussion about this post