जव्हार महावाचन स्पर्धतिल विजेती मनिषा मूकणे हिचा जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बड़े यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलावाचन स्पर्धत जव्हार च्या मुली चमकल्याजव्हार बातमिदार महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे आयोजित महा उत्सव स्पर्धा राज्य भरात राबविन्यात आली
या स्पर्धतिल विजेत्यांचा जिल्हास्तरीय पारीतोषीक वितरण समारंभ पालघर येथील सोनेपंत दांडेकर शिक्षणाच्या शिक्षण संकूलात पार पडला या मध्य जव्हार के व्हि हायस्कुल व आर व्हाय जू कॉलेजची मनिषा मुकणे जिल्हा स्तरावर तृतीय क्रमाकाची मानकरी ठरली
यानिमित्ताने जिल्हा शिक्षणधिकारी शेष राशि बेड यांच्या सह विविध पदाधिकारी हस्ते मनिषा चा गैरव करण्यात आला जव्हार तालुका स्तर सहावी ते सातवी गटातुन तनिष्का गायकवाड़ (प्रथम क्रमांक ) नववी ते बारावि अफसाना सय्यद (द्वितीय)
व मनिषा मुकणे तृतीय या के व्हि हायस्कुल जव्हार आर वाय जुनियर कॉलेज येथील विद्यार्थिनि मानकरी ठरल्या
Discussion about this post