
|| जय भवानी || 🚩
महाराज साहेबांनी अगत्याने स्वागत करून आपल्या सर्वांचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे स्वरसंस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली याबद्दल महाराजांचे व समस्त परिवाराचे खूप खूप आभार !
यावेळी आई भवानी मातेचे दर्शन करून आशीर्वाद प्राप्त केले !
Discussion about this post