
29/12/ 2024
सदर कृतज्ञ सोहळा हा डॉ .तुळशीराम गावित जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे गट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार मंजुळाताई गावित डॉ तुळशीराम गावित चंद्रजीत भामरे अरविंद भोसले बापू गीते उपनगराध्यक्ष विशाल देसले सह संपर्कप्रमुख पंकज मराठे साक्री तालुका अध्यक्ष शिंदे गट संभाजी अहिरराव साक्री विधानसभा अध्यक्ष कविता शिरसागर प्रांतिक सदस्य भाजपा संगीता भावसार महिला बालकल्याण सभापती आशाताई पवार महिला बालकल्याण उपसभापती कविता गांगुर्डे तालुका अध्यक्ष भाजपा संजय अहिरराव तालुकाध्यक्ष भाजपा अजय सोनवणे जितेंद्र बिरारीस मार्केट ? संचालक राहुल भोसले नगरसेवक साक्री अभय शिंदे चंदू भाऊ गवांदे रावसाहेब पैलवान कमलाकर मोहिते आरपीआय महायुती साक्री तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. आणि साक्री विधानसभा क्षेत्रातील रखडलेल्या प्रकल्प किंवा विकास कामे येत्या पाच वर्षात पूर्ण करू अशी गवई सर्व सर्व नागरिकांना दिली..
Discussion about this post