बीड वाशियांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी
बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून रेल्वेची मागणी केली जात असुन देखील,
बीड जिल्ह्यात रेल्वेचा विषय हा खूप वर्षापासुन प्रलंबित होता, पण आता तो लवकरच पूर्ण होईल आशी आसा निर्माण झाली आहे .
कारण रेल्वे बिड शहराच्या अगदी काहीशा जवळच असलेल्या राजुरी पर्यंत काल रेल्वेची चाचणी घेण्यात आली आहे, काही प्रमाणात बिडवाशियांसाठी, बिडचे रेल्वे बाबतचे स्वप्नं पूर्ण झाले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही,
काल बिड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत रेल्वेची चाचणी घेण्यात आली.
Discussion about this post