पण ती रक्कम ग्रामपंचायत कार्यालय यांनी ग्रामपंचायत खात्यामध्ये जमा न करता ग्रामसेवक यांनी सहा महिन्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायत मध्ये भरलेला नाही मग ती रक्कम गेली कुठे ग्रामसेवक पेंटावार यांनी मदनापुर मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केला असून साधी चौकशी सुद्धा होत नाही पेंटावार यांनी गावातील गायरान जमिनीवर लोकांकडून पैसे घेऊन त्या जागेचा नमुना आठ तयार करून दिला आहे. तो अधिकार त्याला आहे. का असेच घरकुल लाभार्थ्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपये वसुली करून त्या लाभार्थ्याची पिळवणूक करत आहे. ग्रामसेवक पेंटावार ज्यांनी मदनापूर मध्ये ग्रामपंचायतचा कारभार घेऊन तीन वर्षे लोटली असून त्यांच्यामुळे गावाचा विकास गप्प झाला आहे. कोणत्या कामासाठी पैशाची मागणी करतो या ग्रामसेवकि खाती न्याय चौकशी झाली तर सथ समोर येईल न
मागील काळामध्ये घरकुल लाभार्थ्यातून घर टॅक्स वसुलीच्या नावाखाली पैसे जमा करून घेतले तर ते पैसे यांनी हडप केले गेले आहे. आज पर्यंत यांनी टॅक्स वसुलीच्या नावाखाली रक्कम गोळा करून बँकेत जमाच केली नाही वसूल केलेली रक्कम बँकेत जमा करणे बंधनकारक असून त्यांनी ते स्वतः हडप केले आहे. त्याची चौकशी व्हावी व याच्यावर कारवाई होऊन मदनापूर ग्रामपंचायत चा कारभार यांच्याकडून काढून घेण्यात यावा असे अपेक्षित मदनापूर येथील जनता गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांच्याकडे करत आहे…….संजय अनमवार.मदणापुर..
Discussion about this post