प्रतिनिधी:- देवेंद्र यादव
पळासनेर तालुका शिरपूर जिल्हा धुळेगावातील ग्रामस्थांनी नवीन वर्ष निमित्त महाशिव मंदिरास भव्य कार्यक्रम सोळाशे आयोजन करण्यात आले व सर्व ग्रामस्थ मिळून महाप्रसाद भजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भक्ती भावाने सर्व ग्रामस्थांनी या आयोजनाचे कार्यक्रम नवीन वर्ष व जुने वर्ष या दोघांची त्या साधून 31 डिसेंबर चे कार्यक्रम शिव मंदिरात मूर्ती येथे आयोजन व भजन गर्भा या कार्यक्रमाचे आयोजन करून नवीन वर्षाचे स्वागत केले अल्पोहाराचे कार्यक्रमही ठेवण्यात आले यावेळी सर्व ग्रामस्थ मंडळी भजन गायन गरबा या कार्यक्रमात मला कार्यक्रमाच्या सर्व चांगले उत्कृष्ट कार्यक्रम करण्यात आले या व्हिडिओ सर्व नागरिक आहोत उपस्थित होते व महादेवाचे भक्ती अर्चना करण्यात आली
Discussion about this post