झरी…. 2 जानेवारी रोजी आमदार संजय दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली युवा सेना झरी तालुका पदाधिकारी युवा सेनेच्या बैठकीचे आयोजन झरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात येत असून या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवासेना जिल्हाध्यक्ष समन्वय समीर लेनगुरे हे विशेष अतिथी म्हणून युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे युवा सेना विधानसभा समन्वयक आयुष ठाकरे हे असणार आहे युवा सेनेच्या बैठकीला सैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Discussion about this post