अझहर पठाण
शहर प्रतिनिधी कळंब
कळंब : कळंब तालुक्यातील मस्सा खं. येथील मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्ड च्या गॅजेटl प्रमाणे, ग्रामपंचायत च्या नमुना नं आठ अ ला नोंद असलेल्या जागेवर अतिक्रमण करून घरकुल बांधकाम करत असल्याची तक्रार वारंवार गट विकास अधिकारी पंचायत समिती कळंब यांच्याकडे करुन ही तक्रारीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मुस्लिम समाजावर अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरुद्ध आमरण उपोषणला बसलेले ग्रामस्थ..
Discussion about this post