भिलवडे गावातील जेष्ठ माजी सैनिक श्री रामराव नारायण बडे मेजर वय वर्षे- 77 यांचे दुःखद निधन झाले
गावातील सर्व लहान थोर लोक त्यांना प्रेमाने पापा असे म्हणत गावातील संयमी व मन मिळाऊ स्वभावाचे होते, त्यांनी त्याची तीन ही मुले शासकीय सेवेत लावली आहेत .मुलांना शिक्षण देऊन त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले त्यांच्या पाठी माग 2 मूले 1 मुलगी नातवंड असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने भिलवडे गावा वर शोककळा पसरली आहे….
Discussion about this post