छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी कृष्णा सोलाट
छत्रपती संभाजीनगर येथील टिव्ही सेंटर या परिसरातील राजवीर करियर ॲकडमी मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी चे व विद्यार्थी चे भाषणं झाली.या ॲकडमी अनेक विद्यार्थी पोलीस व आर्मी खात्यात कार्यरत व विविध विभागतील पदांवर कार्यरत आहे . या ॲकडमी तील शिक्षक व या ॲकडमी चे संचालक सोनु पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
या वेळी विद्यार्थी उपस्थित होते
Discussion about this post