तुमसर.. येथील नगर परिषद कस्तुरबा विद्यालयात नुकतेच 4 दिवसीय क्रीडा सत्राचा आयोजन करण्यात आले होते. या चार दिवसीय कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेतला.
यामध्ये वरसाजवट, कबडी,
अशा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामधे प्रथम, दृतीय, तृतीय, असे क्रमांक देऊन विध्यर्थ्यांचा सन्मान करण्यात आला.v त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार संजय जांभूळकर, स्टेट बँकेचे शाका प्रमुख विनोद लाटेलवार सर , वन विभाग चे असलम शेख, शिल्पा डेहनकर, पत्रकार अनील कारेमोरे, मुख्याध्यापक चंद्रकांत भट्ट सर प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी सावित्री बाई च्या जीवनावर नृत्य सादर करण्यात आले. व विजेता विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना स्टेट बँकेचे व्यवस्थापक विनोदजी लाटेल्वार सर यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपल्या ला नकी जीवनात यश प्राप्त करता येते. असे सांगत जीवनात यशस्वी होण्यासाठी जास्त अभ्यास करावा असा कानमंत्र दिला.
कार्यक्रमाच्या यशवितेसाठी मुख्याध्यापक चंद्रकांत भट्ट सर, राम श्रावणकर ,चंदा पडोळे, मीनल कठाने, वैशाली शेंडे रविता धुळसे, पल्लवी गोसावामी , सुनिल सावरकर सर यांच्यासह सर्व शिक्षक बंधू नी
अथक प्रयत्न केले, तर संचालन नरेंद्र पडोळे आणि आभार रेखा वाघमारे यांनी केले.




Discussion about this post