किनगाव –
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त श्री संत गहिनीनाथ महाराज नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थीनी गित्ता कराड यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून सर्व विद्यार्थीनीने शुकवार (दि३ ) रोजी विनम्र अभिवांदन केले .
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यावर अनेक विद्यार्थिनीने विचार मांडले. या प्रसंगी संस्था सचिव काशीनाथ सिरसाठ , कोषाध्यक्ष इंद्रजीत गुट्टे , प्राचार्य महेश पांचाळ , प्रा. वैजेनाथ फड , प्रा. कृष्णा गुट्टे , प्राद्यापकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post